शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

जळगाव : Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : “२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे

राष्ट्रीय : धन्य ते राजकारण! सपाने महापौरपदाचे उमेदवार बनविले, ताई अचानक भाजपात गेल्या राव...

महाराष्ट्र : Amol Kolhe News: 'विचारधारा कोणतीही असो...' खासदार अमोल कोल्हेंच्या फोटोमुळे चर्चेला उधाण

राष्ट्रीय : आता काँग्रेस राजस्थानात वापरणार भाजपचं गुजरात मॉडेल? मुख्यमंत्री अशोक गेहलोतांना देण्यात आलाय फ्रीहॅन्ड

गोवा : भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

गोवा : फोंडा पालिकेसाठी भाजप 'ॲक्शन मोड'वर; १३ उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रीय : देशात आज निवडणूक झाली तर...; भाजपला किती जागा, काँग्रेसचं काय होणार?

राष्ट्रीय : मुख्यमंत्रिपदासाठी शोभाक्का? भविष्याचा वेध घेऊन भाजप देऊ शकतो संधी

राष्ट्रीय : मलिक यांचे राज्यपाल असताना मौन का हाेते? अमित शाह यांचा सवाल