शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : Thane: ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, म्हस्के यांच्या विरोधात टिप्पणी, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

राष्ट्रीय : कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

गोवा : मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

राष्ट्रीय : आज लोकसभेची निवडणूक झाल्यास मोदी सत्ता राखणार की विरोधक बाजी पलटवणार, सर्व्हेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

राष्ट्रीय : Operation Lotus: ऑपरेशन लोटस ‘ब्रेक’नंतर, आधी मिशन कर्नाटक, मगच महाराष्ट्र अन् बिहारवर टाकणार नजर

राष्ट्रीय : Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: दक्षिणेत बिग फाइट; ५,१०२ उमेदवारी अर्ज, ३,६००हून अधिक उमेदवार उतरले रिंगणात

सांगली : भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार

मुंबई : तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत बावचाळले, भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बोचरी टीका

धुळे : ज्ञानेश्वर भामरे यांचा जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपालाही दिली सोडचिठ्ठी