शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही

सातारा : अमोल कोल्हेंची व्यासंगी मुत्सद्देगिरी, पुस्तक दिनानिमित्त ट्वीट केलेल्या फोटोमुळे रंगली चर्चा

महाराष्ट्र : भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले असतील तर...; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, भाजपाच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान 

कोल्हापूर : पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

अमरावती : आमदार रवी राणा-भाजपमध्ये वाद पेटला; फलकावरील राणांच्या नावाला काळं फासत तोडफोड

पुणे : Pune | हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचाही शिरकाव

राष्ट्रीय : भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात इतक्या नद्या, सरकार पिण्याचे पाणी देऊ शकत नाही; केसीआर यांचा घणाघात

गोवा : मुरगावात उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध भाजप