शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : कर्नाटकच्या लढाईला महाराष्ट्राचे शिलेदार; पुण्यातून आमदार सिद्धार्थ शिरोळे अन् रवींद्र धंगेकर

अन्य क्रीडा : ज्या देशात मुलीला देवी म्हटलं जातं तिथं..., उर्मिला मातोंडकरचं कुस्तीपटूंना समर्थन, केलं भावनिक आवाहन

राष्ट्रीय : Karnataka Election: शब्द खर्गेंचे, पण विष गांधी घराण्याचे; भाजप नेत्यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

सोलापूर : सोलापूर : पुढील निवडणुकीत भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य मठातच बसतील  

राष्ट्रीय : भाजपाला हरवण्यासाठी 'वन इज टू वन' फॉर्म्युला; इंदिरा गांधींविरोधातही ठरला होता यशस्वी

मुंबई : कर्नाटक मुख्यमंत्रिपदासाठी २५०० कोटींचा लिलाव; काँग्रेस म्हणतं, मोदींनी उत्तर द्यावं

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे', कर्नाटक निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य

सांगली : भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

महाराष्ट्र : भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्र : देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल