शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्याची वाट लावली; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : LMOTY 2023: भाजपाच्या श्वेता महाले यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान

गोवा : किनारी भागांमध्ये दलालांचा सुळसुळाट; सरकार कारवाई करण्यात अपयशी, टीएमसीचा आरोप

राष्ट्रीय : Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

पुणे : पुणे महापालिकेवर आमदार भीमराव तापकीर नाराज! पालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा...

राष्ट्रीय : मदरसे आणि दर्ग्यांमध्ये 'मन की बात'चे आयोजन, 100 व्या एपिसोडमध्ये भाजप मुस्लिम समुदायाशी जोडण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : भाजपकडून दीड लाख कोटींची लूट, प्रियंका गांधींचा आरोप

राष्ट्रीय : ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

गोवा : गोवा : नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस उपनगराध्यक्ष पदाची माळ रामचंद्र कामत यांच्या गळ्यात

सांगली : जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दोन वर्षांत सोडविणार, माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली ग्वाही