शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : कर्नाटक मुख्यमंत्रिपदासाठी २५०० कोटींचा लिलाव; काँग्रेस म्हणतं, मोदींनी उत्तर द्यावं

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे', कर्नाटक निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य

सांगली : भाजप सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, कष्टकरी त्रस्त, जयंत पाटील यांचा आरोप 

महाराष्ट्र : भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्र : देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

राष्ट्रीय : Adani Hindenburg Case : 'पवार आणि अदानींच्या संबंधांवर प्रश्न विचारा, आहे हिंमत?' भाजपच्या बड्या नेत्याचं राहुल गांधीना खुलं आव्हान

राष्ट्रीय : 'प्रक्षोभक वक्तव्ये, शत्रुत्व आणि द्वेष...', काँग्रेसची भाजप आणि अमित शहांविरोधात तक्रार

संपादकीय : संपादकीय - कर्नाटकच्या विधानसभेची लढाई; जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण

महाराष्ट्र : 'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई : LMOTY 2023: संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार