शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : अमोल कोल्हेंची भाजपशी जवळीकता; आढळराव पाटलांना आवडू लागले घड्याळ

बुलढाणा : उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना

राष्ट्रीय : 'भाजप अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट रचत आहे'; मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप

पुणे : राज्यपालांनी जबाबदारीने वागायला हवे, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही - प्रल्हाद सिंह पटेल

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: ही निवडणूक २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी, पंतप्रधान नरेंद्र माेदी, आता माेठी झेप घेण्याची वेळ

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: भाजपने दिग्गजांचे तिकीट कापूनही काँग्रेसच ‘जाम’, जामनगरमध्ये माजी कृषीमंत्री मैदानात

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: खाम, कोकम, खाम्प, बदाम, ऑप्ट... राजकारणात जातींची बेरीज-वजाबाकी

राष्ट्रीय : Jyotiraditya Scindia: ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये नाराज? काँग्रेसच्या भारत जोडोचे केले स्वागत; नेत्याचा दावा

राष्ट्रीय : आठवडी बाजारात भजी तळणारी युवा नगराध्यक्षा, आई-वडिलांना लेकीचा अभिमान

क्राइम : Crime News: मित्रांनी घात केला! पत्नी केक कापण्यासाठी वाट पाहत होती, लग्नाच्या वाढदिनीच नगरसेवकाची हत्या