शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

चंद्रपूर : चंद्रपूरच्या चार बाजार समित्यांवर काँग्रेस तर दोनवर भाजपाचे वर्चस्व

सोलापूर : Solapur: पंढरपूर, अकलूज बाजार समिती भाजपाकडे; कुर्डूवाडीची चावी राष्ट्रवादीच्या शिंदे बंधूंकडेच!

बीड : APMC Election Result: बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील लढाईत काकाला पुतण्या भारी

सांगली : APMC Election Result: सांगली, इस्लामपूर बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत 

महाराष्ट्र : सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या...; चित्रा वाघ यांची बोचरी टीका

नाशिक : Nashik: चांदवड : आतापर्यंत भाजपाला ३, तर महाविकास आघाडीला ३ जागा

पुणे : Pune | पुण्यातील भाजपच्या माजी पदाधिकार्‍याची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

मुंबई : बाजार समित्यांमध्ये दिग्गजांना धक्के; राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व, मलकापूर भाजपकडे

महाराष्ट्र : Sanjay Raut | काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी...; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

राष्ट्रीय : खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला