शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Nana Patole :कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपालाच आता घरी बसवा, नाना पटोलेंचं आवाहन

राष्ट्रीय : Karnataka Election: समान नागरी कायदा, गरीब कुटुंबांना मोफत दूध व गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन; कर्नाटकात भाजपचा जाहीरनामा जारी

महाराष्ट्र : भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा

महाराष्ट्र : कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर

अन्य क्रीडा : मी राजीनामा द्यायला तयार पण.., ब्रिजभूषण सिंह यांनी आंदोलक पैलवानांसमोर ठेवली मोठी अट

राष्ट्रीय : Karnataka Election 2023 : भाजप उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल, कर्नाटक निवडणूक आयोगाची कारवाई; कारण.... 

राष्ट्रीय : “सर्प महादेवांच्या गळ्यातील शोभा, देशाची जनता माझ्यासाठी ईश्वराचे रुप, शिव स्वरुप”: PM मोदी

राष्ट्रीय : PM मोदींनी वाराणसीसह दक्षिणेतून निवडणूक लढवावी का? सर्व्हेत जनतेने सांगितली ‘मन की बात’

चंद्रपूर : Chandrapur: आनंदाच्या भरात काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बेफाम नाचले, व्हायरल व्हिडीओची राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रीय : भगवा कुर्ता घालून का आलास? तू भाजपाचा समर्थक आहेस, काँग्रेसच्या नेत्याकडून कार्यकर्त्याला बेदम मारहाण