शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : PM मोदींसोबत कसे निर्माण झाले मधुर संबंध? 'त्या' 10 वर्षांचा उल्लेख करत पवारांनी आत्मचरित्रातून केले मोठे खुलासे

महाराष्ट्र : खेळ शरद पवारांनीच सुरू केला, शेवटही तेच करतील; या लढाईत जो जिंकेल, त्याला...

महाराष्ट्र : प्रदेश भाजपमध्ये धक्कादायक बदल; चंद्रशेखर बावनकुळे आज करणार कार्यकारिणीची घोषणा

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणुकीत आले ‘राम, हनुमान’; बजरंग दलावर कारवाई करण्याचे पडसाद

अन्य क्रीडा : हे केवळ कुटुंबाचं आंदोलन, पैलवानांचा पाठिंबा नाही..., ब्रिजभूषण सिंह यांची बोचरी टीका

सातारा : मुख्यमंत्रीपदाचे बॅनर राजकीय संभ्रमावस्थेसाठीच - राजेश क्षीरसागर

बुलढाणा : कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानावेळी झोंबाझोंबी अंगलट, भाजप-काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : Karnatak Election: काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे, कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Chitra Wagh : तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला