शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय; भाजपाची खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद

कोल्हापूर : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड; हाळवणकरांची फेरनिवड, महेश जाधवांना बढती

राष्ट्रीय : मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही, मध्यरात्रीच्या गदारोळावरून कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नरेंद्र मोदी अनुकूल; शरद पवारांचा खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीच्याही मनात नाही; पवारांनी केली ठाकरेंची कोंडी

पुणे : भाजपने भाकरी फिरवली; राज्य कार्यकारिणीतून संजय काकडे, वर्षा तापकीर यांना वगळले

राष्ट्रीय : जय बजरंग बली बोला अन् काँग्रेसला शिक्षा द्या; पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन

राष्ट्रीय : माजी उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला ‘चॅलेंज’; अथणीत लक्ष्मण सवदींचा शड्डू

सांगली : सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध