शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपा, काँग्रेस की आम आदमी पक्ष, कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे?

महाराष्ट्र : ‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे सगळ्यांना माहिती आहे’, फडणवीसांचं सूचक विधान, चर्चांना उधाण

राष्ट्रीय : प्रचार नेमका कसा?; रस्ते शांत; हुबळीत घरोघरी प्रचारावर जोर

राष्ट्रीय : योगींच्या भरवशावर २०२४ची सेमीफायनल; भाजप नेतृत्वाला एवढा विश्वास आहे की...

राष्ट्रीय : भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय

नागपूर : राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

राष्ट्रीय : अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत, आंदोलकांचा आरोप

राष्ट्रीय : कर्नाटकात जातीभोवतीच समीकरणे, लिंगायत, वक्कलिग आणखी ‘पॉवरफुल’; भाजपचा मुस्लीमविरोध कायम

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाचंच सरकार येणार, देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : “मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप सरकारकडून सातत्याने प्रयत्न”; नाना पटोलेंची टीका