शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी! 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा; उद्धव ठाकरेंना खोचक टोला

नागपूर : ‘आम्ही संघ भूमीत भाजप साफ केली, तुम्ही कर्नाटकात करा’; विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक प्रचारात धडाडतेय

महाराष्ट्र : Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

सातारा : राष्ट्रवादीमधील राजीनामा प्रकरण स्क्रिप्टेड, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची टिका 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची सीट केवळ शिवसेनेचीच; भाजपच्या तयारीवर भूमरेंचा दावा

आंतरराष्ट्रीय : Bilawal Bhutto Pakistan : भारतातून पाकिस्तानात जाताच बिलावल भुत्तोने पुन्हा ओकली गरळ, BJP-RSS विरोधात म्हणाला...

राष्ट्रीय : ‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी

राष्ट्रीय : सत्ता राखण्यासाठी भाजपचा आटापिटा; मोदी, शाह, योगींच्या ६५ सभा, रोड शो