शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सोलापूर : त्यांना कोर्टाचा निर्णय माहीत असावा; पवारांनी फडणवीसांना लगावला टोला

राष्ट्रीय : कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला

राष्ट्रीय : कर्नाटकला भारतापासून वेगळे करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; मोदींची घणाघाती टीका

पिंपरी -चिंचवड : महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील: चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : Karnataka Election: 'कधी सद्दाम हुसैन तर कधी अमूल बेबीसारखा चेहरा', CM सरमा यांची राहुल गांधींवर वादग्रस्त टीका

गोवा : फोंडा नगरपालिका निवडणुकीत भाजपचे डबल इंजिन सुसाट

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमध्ये काँग्रेसचं पारडं जड, बहुमत मिळणार की..., फायनल ओपिनियन पोलचे आकडे समोर

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीबाबत दिल्लीहून महत्त्वाचे आदेश; शिंदे गटाचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!

सोलापूर : मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा