शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'ऑपरेशन लोटस'ने देशाचा आत्मा घालवला; शरद पवारांची भाजपावर जोरदार टीका

राष्ट्रीय : भाजपकडून सोनिया गांधींची निवडणूक आयोगाकडे तक्रार; दंडात्मक कारवाईसह पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी

मुंबई : महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी

राष्ट्रीय : आम्ही बजरंग बलीचे भक्त आहोत, बॅरिकेड्स तोडले नाहीत, विनेश फोगाटचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा सुवर्णकाळ, पुन्हा यावेत ही जनतेची इच्छा”

राष्ट्रीय : Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये भाजप-शिवसेनेची ताकद वाढली

राष्ट्रीय : चोरून आलेले सरकार चोरीच करणार, राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

बीड : 'मला पंकजा मुंडे व्हायचंय'; चिमुकलीस नेतृत्वाची भुरळ, भेटीसाठी खास नांदेडहून परळीत

कोल्हापूर : ब्रिजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार; महिला कार्यकर्त्यांचा निर्धार