शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकात दारू, ड्रग्जसह पैशांचाही पाऊस; ३७५ कोटींचा ‘माल’ जप्त; ईडीने ताब्यात घेतली २८८ कोटींची मालमत्ता

मुंबई : अजित पवारांनी मोदी-शहांना उल्लू बनवलं; आंबेडकरांनी सांगितलं दादांचं घुमजाव

मुंबई : आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा घेणार, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दावा

राष्ट्रीय : Karnataka Election 2023: मतदानाच्या एक दिवस आधी PM मोदींचे कर्नाटकातील जनतेच्या नावे पत्र, म्हणाले...

नांदेड : चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल

महाराष्ट्र : Karnataka Election: कर्नाटकात जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार, ऑपरेशन लोटसची संधीच नाही मिळणार, नाना पटोलेंचा टोला

गोवा : Goa: आमदार निधीच्या माध्यमातून फोंड्यात लहान विकास कामांना प्राधान्य देऊ, कृषिमंत्री रवी नाईक यांचं आश्वासन

सातारा : केंद्र, राज्य सरकारकडून कर्मवीर अण्णांच्या विचारांना फाटा देण्याचे काम - नाना पटोले 

परभणी : आमदार मेघना बोर्डीकर यांना 'भारत गौरव पुरस्कार' जाहीर; ब्रिटिश संसदेत होणार गौरव! 

गोवा : जिंकल्याने बळ वाढले