शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? सुरुवातीच्या कलांमधून मिळताहेत असे संकेत

राष्ट्रीय : भाजपला बहुमताची आशा; पण... कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर आणि रेड्डी बंधूंवरही नजर

राष्ट्रीय : Karnataka Exit Poll : कर्नाटकच्या फायनल एक्झिट पोलमध्ये आकडे बदलले, अता कुणाचं येणार सरकार? जाणून घ्या

बीड : पालकमंत्र्यांचे नाव सांगून भाजपा कार्यकर्त्याची दादागिरी

महाराष्ट्र : Uddhav vs BJP: बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले; भाजपाचा खोचक टोला

पुणे : बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : सत्तेबाहेर राहुनही मदत! मोदी 'हनुमाना'ला मोठ गिफ्ट देणार; मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी?

राष्ट्रीय : Karnataka Election: कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण, काँग्रेस-भाजपाचं वाढलं टेन्शन 

महाराष्ट्र : भाजपनं उमेदवारी दिल्यास बारामतीत १०० टक्के इतिहास घडवणार, तृप्ती देसांईंचा विश्वास