शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसची बाजी, जयराम रमेश म्हणाले, “हा तर मोदींचा पराभव…”

उत्तर प्रदेश : कर्नाटक जिंकले पण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हरले; पहिला भाजपा...दुसरा सपा... अन् तिसरा बसपा

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला दाखवला ठेंगा; ठाकरे गटाने भाजपाला डिवचलं

राष्ट्रीय : Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023: काँग्रेसने कर्नाटक जिंकलं, पण मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?; ४ नावं चर्चेत

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसचे ते ‘चार चाणक्य’ कोण? ज्यांनी पडद्यामागून पालटली बाजी

मध्य प्रदेश : कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

राष्ट्रीय : Karnataka Election Result : कर्नाटकात बहुमत मिळालं नाही तरी हार मानणार नाही BJP, समोर आला सरकार बनवण्याचा प्लॅन!

राष्ट्रीय : कर्नाटकाच्या २९ अशा जागा, ज्या टेन्शन वाढवताहेत, 1000 पेक्षा कमी मताधिक्य कुणाचा 'गेम' करणार?

महाराष्ट्र : 'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा