शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : बीड जि.प.च्या CEOना शिवीगाळ करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला २२ मे पर्यंत तात्पुरता जामीन

महाराष्ट्र : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली!

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election Result: आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून निसटले, आता केवळ एवढ्या राज्यात उरली सत्ता

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election Result: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा सफाया होणार, नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : Karnataka Result Live: बोम्मईंच्या सेनेतील ११ मंत्री जिंकले, ११ हरले

महाराष्ट्र : लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया

अहिल्यानगर : देशात आणि राज्यात भाजपच्या घसरणीला सुरुवात झाली आहे, काँग्रेसच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांचं विधान

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: मोदींचा चेहराही निष्प्रभ, या पाच कारणांमुळे कर्नाटकात भाजपाचा झाला दारुण पराभव

राष्ट्रीय : Video: मुख्यमंत्री राजीनामा देण्यासाठी बंगळुरूला निघाले, वाटेत काँग्रेसच्या जल्लोषात अडकले, पुढे काय घडले...

राष्ट्रीय : अमित शाहांची भविष्यवाणी खरी ठरली, पण जगदीश शेट्टार यांची रणनीती BJP वर भारी पडली