शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Karnatak Election: आधी जिंकला, नंतर हरला; रात्रभर मतमोजणीचा गोंधळ, काँग्रेस उमेदवार 16 मतांनी पराभूत

महाराष्ट्र : ‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस

महाराष्ट्र : राज्यात महाविकास आघाडीची नव्याने मोट बांधणार; एकत्र लढलाे तर वेगळे चित्र दिसेल - शरद पवार

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश

नागपूर : कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

राष्ट्रीय : लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

राष्ट्रीय : भाजपची चिंता वाढली; संघटनेत बदलाचे संकेत; शिंदे गटाला मंत्रिपदाची शक्यता

सातारा : एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका, भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू

राष्ट्रीय : बीदर जिल्ह्यात भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा आ. प्रभू चव्हाण यांचा आरोप

राष्ट्रीय : ... ही भाजपच्या अंताची सुरूवात, कर्नाटकच्या निकालांवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल