शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : Modi Government 9 years: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या भाजपचा प्लॅन...

छत्रपती संभाजीनगर : वेळ पडलीच तर तुमच्या देशातही घुसून मारण्याची ताकद; शेजारील राष्ट्रांना संरक्षण मंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र : भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम

संपादकीय : आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात

संपादकीय : कर्नाटकी किल्ली चालेल? विरोधकांपुढील हे मोठे आव्हान

महाराष्ट्र : बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून मोदी-शहांच्या टाळक्यात हाणली; सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या

कल्याण डोंबिवली : नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर