शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : जन्माने मी नागपूरकर, कर्माने मुंबईकर अन् प्रेमाने मी पुणेकर; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : पराभव पचवून भाजप ९ वर्षे सोहळ्याच्या तयारीत गुंतला, १ महिना देशभरात जनसंपर्काचे उपक्रम

राष्ट्रीय : निवडून आले... पण अर्ध्याहून अधिक आमदार ‘गुन्हे’ असलेले

महाराष्ट्र : Sanjay Raut : या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे असं वाटत होतं, पण...; राऊतांचा फडणवीसांना टोला

राष्ट्रीय : पराभव दक्षिणेत आता टेन्शन उत्तरेत; नेत्यांची वानवा; भिस्त मोदी-योगींवरच

राष्ट्रीय : राहुल गांधींना पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : भाजपविरुद्धच्या लढाईत काँग्रेस-माकपात मतभेद; काॅंग्रेस कमकुवत, त्यांनी केवळ देश पातळीवर नेतृत्व करण्याची भूमिका

महाराष्ट्र : ‘शिंदेशाही’ने भाजपची नाकेबंदी; नोकरशाही जुमानत नाही, कामे होत नाहीत; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी

पुणे : Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचा निर्धार

राष्ट्रीय : Lok Sabha 2024: लोकसभा 2024 साठी काँग्रेसला पाठिंबा देऊ, पण...; ममता बॅनर्जींनी घातली अट