शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पक्षासाठी काय करता? भाजपच्या मंत्र्यांना आता द्यावा लागणार हिशेब; ‘ते’ स्वीय सहायक घेणार अंमलबजावणीचा आढावा

मुंबई : 'भाजप भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करणारा आणि दंगली घडवणारा कारखाना'; सामनातून भाजपवर निशाणा

राष्ट्रीय : अमेरिकेने केले भागवत यांच्या भूमिकेचे कौतुक; धार्मिक स्वातंत्र्य अहवालात उल्लेख

राष्ट्रीय : सरकारने पुन्हा दिल्या ७१ हजार नोकऱ्या; मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण

राष्ट्रीय : केंद्राचा मोठा निर्णय, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ होणार सरकारी अधिकारी; लोकसेवा आयोगाकडून होणार भरती

नागपूर : सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी

राष्ट्रीय : कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या

नाशिक : राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

नागपूर : ‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

सातारा : विश्वासघात करण्याची परंपरा आमच्या घराण्याला नाही; उदयनराजे यांचा शरद पवारांना टोला