शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : माजल्यासारखं केल्यावर हक्कभंग समिती योग्य कारवाई करते- सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली; किरेन रिजिजू यांनी दिली मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : 'विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील'; किरेन रिजिजू यांची मंत्रिपदावरुन बदली होताच कपिल सिब्बल यांचं ट्विट

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी पुढील ४० दिवस ‘अत्यंत बिझी’; देश-विदेशात भरगच्च कार्यक्रमांना लावणार हजेरी

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन; चंदीगड पीजीआयमध्ये घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : जो काळा कोट घालून येईल, त्यालाच कंत्राट! ‘फिक्की’च्या परिषदेत गडकरींची टोलेबाजी

राष्ट्रीय : मुंबईत भाजपचाच महापौर विराजमान होणार; जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला विश्वास

नंदूरबार : मंत्रिपद हवे असेल तर पैसे पाठवा, भाजप आमदारांना फोन; राजेश पाडवींनी संपूर्ण घटना सांगितली

पुणे : पक्षाने संधी दिल्यास मी खासदारकीसाठी सज्ज; पुणे लोकसभेच्या रिंगणात स्वरदा बापट

नांदेड : संकट काळात मातोश्रीची माया; भाजपाचे कमळ सोडले अन् हाती बांधले पुन्हा शिवबंधन