शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Devendra Fadanvis : तुम्ही म्हणाल तर पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना 'हे' आवाहन...

पुणे : याचसाठी केला होता अट्टाहास, बैलगाडा शर्यतींवर लवकरच चित्रपट; अमोल कोल्हेंची घोषणा

राष्ट्रीय : खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

पुणे : “भाजपा हा केवळ सत्तेचे राजकारण करणारा पक्ष नाही, मोदींमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली” 

महाराष्ट्र : उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही; फडणवीसांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल

पुणे : ७० वर्षात काँग्रेसने केले नाही, ते ९ वर्षात मोदी सरकारने केले - जे. पी. नड्डा

राष्ट्रीय : लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत

पुणे : पुण्यात भाजप कार्यकारणी बैठकीच्या परिसरात फ्लेक्सबाजी; परवानगीबाबत पालिका अनभिज्ञ

राष्ट्रीय : Lok Sabha 2024: लोकसभेच्या 200 जागांवर भाजप-काँग्रेस थेट लढत; इतर जागांबाबत विरोधी पक्षाच्या वेगळ्या भूमिका...

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट; एकनाथ शिंदेंची माहिती