शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : म्हादईप्रश्नी भाजपला फुटला कंठ; कार्यकारिणीच्या बैठकीत न्यायालयीन लढ्याला बळ देण्याचा ठराव

महाराष्ट्र : त्यांना ७० वर्षांत जमले नाही, ते नऊ वर्षांत करून दाखविले; जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

पुणे : शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

मुंबई : 'भाजपचे हिंदुत्व 'गोमूत्र...; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरुन सामनातून भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रीय : गुलामगिरीत वारसा जळून नष्ट झाला, पण...; पंतप्रधान मोदींच्या हस्ते संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

राष्ट्रीय : रिजिजू यांच्यानंतर पुढचा नंबर कुणाचा? मोठ्या फेरबदलाचे संकेत 

राष्ट्रीय : केंद्रात खातेपालट; रिजिजूंचे ‘विधी’ गेले

महाराष्ट्र : बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल 

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार

सोलापूर : भाजप बडतर्फ जिल्हाध्यक्षावर आरोप करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न!