शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या पंतप्रधानांवरही संजय राऊत बरसले; संपूर्ण इतिहासच सांगितला

नागपूर : भाजपच्या यशाची मदार 'तिसऱ्या' उमेदवारावर, गटबाजीमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला कागदावरच

क्राइम : नीरजच्या दुसऱ्या ‘सीम’मध्ये अनेक ‘राज’; २८ आमदारांहून अधिकांना संपर्क : ‘सीडीआर’वरच काम

राष्ट्रीय : एक कुटुंब, एक भविष्य हा आमचा मंत्र, संपूर्ण जग आमच्यासाठी एक कुटुंब:पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : PM मोदी गोंधळलेल्या अवस्थेत; पृथ्वीराज चव्हाणांची कर्नाटक, २००० च्या नोट मागे घेण्यावरुन टीका

आंतरराष्ट्रीय : PM Modi Papua New Guinea Visit: PM नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीत दाखल, PM जेम्स मारापेंनी पाया पडून घेतले आशिर्वाद

सोलापूर : संविधानिक व्यवस्था फक्त काँग्रेसच सांभाळू शकते - नाना पटोले 

मुंबई : 'तुमची मंत्रीपदं भाजपमुळेच', घडल्या प्रसंगावरुन संताप; शिंदे गटावरील नाराजी उघड

सोलापूर : भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काॅंग्रेसमध्ये प्रवेश, सोलापूरचा राजकारणात खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शासन आपल्या दारी प्रशासनाच्या मदतीसाठी भाजप कार्यकर्ते