शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : New Parliament Building: अखेर ठरलं: 28 मे रोजी दुपारी 12 वाजता PM मोदी करणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

पुणे : कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

मुंबई : गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?

राष्ट्रीय :  आंदोलक पैलवानांचा खेळ संपला, आता ते निवडणुक लढतील, ब्रिजभूषण यांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

पुणे : वाट्टेल ती किंमत देऊ; पण सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार नाही - शरद पवार

राष्ट्रीय : काँग्रेसकडून कर्नाटक विधानसभेचे शुद्धीकरण; गंगेचे पाणी, गोमूत्र शिंपडले 

राष्ट्रीय : १८ वर्षे वय होताच मतदार यादीत समावेश होणार; अमित शहांनी सांगितली योजना, सरकार आणणार विधेयक

हिंगोली : भाजप-कॉंग्रेस- ठाकरे गटाची सेनगाव बाजार समितीत युती; दोन्ही पदे बिनविरोध

राष्ट्रीय : माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली; फोटो शेअर करत CM केजरीवालांची भाजपवर टीका, म्हणाले...