शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : सर्व्हे - राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ, पण कर्नाटकच्या निकालानंतरही भाजपासाठी Good News

महाराष्ट्र : मोदी @ ९ पासून मित्र शिंदेंची शिवसेना दूरच; सामावून घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही

राष्ट्रीय : पैलवानांची मोठी घोषणा! आता नव्या संसद भवनासमोर महिला 'महापंचायत', आंदोलक आक्रमक

राष्ट्रीय : Wrestlers Protest: कुस्तीपटूंचा जंतरमंतर-इंडिया गेट कँडल मार्च, बजरंग पुनिया म्हणाला- जोपर्यंत न्याय मिळत नाही...

महाराष्ट्र : राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : New Parliament Building: अखेर ठरलं: 28 मे रोजी दुपारी 12 वाजता PM मोदी करणार नवीन संसद भवनाचे उद्घाटन

पुणे : कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

मुंबई : गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?

राष्ट्रीय :  आंदोलक पैलवानांचा खेळ संपला, आता ते निवडणुक लढतील, ब्रिजभूषण यांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा