शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : RSS: कर्नाटकमध्ये RSSवर बंदी येणार? काँग्रेस सरकारमधील बड्या मंत्र्याने दिले संकेत  

मुंबई : देशभरात पराभव होईल अशी भीती वाटते म्हणून आता भाजपाला NDAच्या कुबड्यांची गरज?

राष्ट्रीय : Narendra Modi: नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मोदींची घणाघाती टीका, म्हणाले...

मुंबई : काय वेळ आलीय फडणवीसांवर, गद्दारांची गाडी चालवतात, राऊतांचा खोचक टोला

उत्तर प्रदेश : भाजपा नेत्याला हेल्मेट न घातल्याने 1000 रुपयांचा दंड; कार्यकर्ते संतापले, पोलिसांविरोधात घोषणाबाजी

राष्ट्रीय : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ देशांच्या दौऱ्यावरून परतले, दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत, भाजप कार्यकर्त्यांनी केली मोठी गर्दी

राष्ट्रीय : 96 वर्षांचा इतिहास, 6 एकराचा परिसर...इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

महाराष्ट्र : “भाजपने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले, हा ढोंगी चेहरा...”

राष्ट्रीय : New Parliament Inauguration : 'अहंकाराच्या विटांनी ...' नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन राहुल गांधीची टीका