शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : २०२४ आधी भाजपासाठी टेन्शन, आमदारांची संख्या झाली कमी; वाचा कुणाचे किती आमदार?

गोंदिया : तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क, भाजपच्या अंगलट

महाराष्ट्र : भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी

महाराष्ट्र : जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज

राष्ट्रीय : चार राज्यांमध्ये आधी लागू हाेणार समान नागरी कायदा, कोणती? केंद्र आधी इथे प्रयोग करणार

महाराष्ट्र : नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार, काँग्रेसचा भाजपाला सवाल

मुंबई : अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णयावरून श्रेय वादाची लढाई; भाजप-ठाकरे गटात रंगला कलगीतुरा

मुंबई : धर्मांध, जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेसचं लक्ष्य; नाना पटोलेंचा निर्धार

मुंबई : शिंदे गटातील खासदारांना मिळतेय सापत्न वागणूक; भाजपा-शिवसेनेत वादाची ठिणगी?