शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार

महाराष्ट्र : राष्ट्रपतींऐवजी महाराज लोकांना सन्मान..., अमोल मिटकरींची भाजप सरकारवर सडकून टीका

राष्ट्रीय : जंतरमंतरवर मोठा राडा! नव्या संसदेसमोर आंदोलकांची 'कुस्ती', पैलवानांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री शिंदेंना भाजपचा बाहेरवाद झालाय; पिशाच्चवरुन अंबादास दानवेंचा पलटवार

महाराष्ट्र : मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही, नव्या संसद भवनावरून शरद पवारांचं टीकास्त्र 

गोवा : भाजपमध्ये तिकिटाचे राजकारण नव्याने रंगले

राष्ट्रीय : New Parliament Building Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेत पोहोचले, काही वेळातच भव्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार

महाराष्ट्र : शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

ठाणे : उल्हासनगरातील नाले सफाईची आयुक्तांकडून पाहणी, आमदार कार्यालयात आयुक्तांची चर्चा

राष्ट्रीय : “RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत?”; भाजपचे काँग्रेसला खुले आव्हान