शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : असा मेसेज जायला नको...; भाजपाचं नेमकं कुठे चुकतंय?, नरेंद्र मोदींनी अचूक हेरलं

गोवा : नरेंद्र मोदी: सोनेरी विकासाची नऊ वर्षे

संपादकीय : भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे.., गिरीश महाजनांचे पंख खरेच कापले? 

राष्ट्रीय : कर्नाटकच्या पराभवातून धडा घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा क्लास

राष्ट्रीय : BJP vs Congress: नेहरू की मोदी...कोणची राजकीय उंची जास्त? काँग्रेस-भाजपमध्ये ट्विटर वॉर

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, लोकसभा निवडणुकीसह 'या' मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रीय : आपण कोणाला मतदान केलंय बघा..., नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत स्वरा भास्करचा संताप

राष्ट्रीय : राजकारण नको, अभिमान बाळगा..., नवीन संसद भवनावरून अभिनेता सोनू सूदची 'मन की बात'

राष्ट्रीय : New Parliament Inauguration:'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश

पुणे : सिलेंडर ११०६, पेट्राेल १०६, सद्यस्थितीत अर्थव्यवस्था ढासळली; येत्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरकार येणार