शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : ...तर मोदींना आपण विश्वगुरु म्हटले असते; नाना पटोलेंनी फडणवीस-राज ठाकरे भेटीवरही केले भाष्य

नागपूर : भाजपने केला गनिमी कावा अन् त्यात अलगदपणे फसली काँग्रेस

गोवा : मोदींच्या कार्यकाळात देशाची प्रतिमा जगभरात उंचावली: केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड

राष्ट्रीय : सेवेची ९ वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पहिले ट्विट; जनतेला दिले आश्वासन

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

व्यापार : महागाईवर सरकारचं लक्ष, वेळ येताच बॅंकाचं खासगीकरण होणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : Modi Govt 9 Years : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' 9 योजना, ज्यामुळे देशाचे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलली...

ठाणे : भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

मुंबई : “मोदी सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी”; पी. चिदंबरम यांचा घणाघात

राष्ट्रीय : 'माझा नवा भारत भगवा, विभाजित आणि असहिष्णू नसेल', कपिल सिब्बलांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल