शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्रिकेट : रवींद्र जडेजा हा गुजराती अन् भाजपाचा कार्यकर्ता; CSKने IPL 2023 त्याच्यामुळेच जिंकली

व्यापार : 'या' शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला 6000 ऐवजी मिळणार 12000 रुपये; सरकारची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : ब्रह्मांडात काय चाललंय? हे मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतात; राहुल गांधींचा खोचक टोला

राष्ट्रीय : दम असेल तर...; ओवेसी यांचं मोदी सरकारला चॅलेन्ज, अमित शाह यांच्यावरही साधला निशाणा

राष्ट्रीय : आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात

राष्ट्रीय : अश्रूंचा बांध फुटला! 'चॅम्पियन' पैलवान गंगा तीरावर दाखल; पदकांचं 'सोनं' गंगेत करणार विसर्जित

महाराष्ट्र : महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? शिंदे-भाजपा की मविआ, समोर आली धक्कादायक आकडेवारी  

पुणे : भाजपवाले पुणेकरांचे गुन्हेगार; २ खासदार, ८ आमदार, महापालिकेत १०० नगरसेवक यांनी शहरासाठी काय केले?

महाराष्ट्र : “आता निवडणुका झाल्यास भाजप तोंडावर आपटेल, जागे व्हा अन्यथा...”; पक्षाला घरचा आहेर

महाराष्ट्र : लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारा, जिवलग मित्र गमावला; भाजपा नेत्यांकडून श्रद्धांजली