शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला

राष्ट्रीय : अरे देवा! पाप-पुण्य मोजायला गेले अन् भाजपा आमदार 2 खांबामध्ये अडकले; Video तुफान व्हायरल

गोवा : भाजपचे राज्यभर महासंपर्क अभियान: प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे 

राष्ट्रीय : युवकांचा जीव वाचवण्यासाठी भाजपा आमदारानं समुद्रात उडी मारली; ३ जणांना वाचवले, १ मृत्यू

कल्याण डोंबिवली : भाजप पदाधिकऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा; पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप 

महाराष्ट्र : 'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले

राजस्थान : 'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

पुणे : पुण्यात भाजप काँग्रेसमध्ये ‘ट्विट’ युद्ध; काय केलं वरून वाद, आरोप प्रत्योरोपांच्या फैरी

मुंबई : मोदी सरकारच्या विकासाकामांची माहिती देण्यासाठी राज्यात भाजपा घेणार ४८ सभा

राष्ट्रीय : Rahul Gandhi: भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’, अमेरिकेतून राहुल गांधींचा हल्लाबोल