शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

फिल्मी : चांगले अभिनेते पण त्यांची नियत... नसीरुद्दीन शाहांवर भडकले मनोज तिवारी, 'हिंमत असेल तर...'

राष्ट्रीय : मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे.., पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

राष्ट्रीय : हिमंता बिस्वा सरमा 14 जाहीर सभा घेणार, अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार!

पिंपरी -चिंचवड : शिरूरवर विलास लांडेंनी ठोकला दावा; अमोल कोल्हेंनी फेटाळली चर्चा अन् म्हणाले...

पुणे : पुण्यातील ट्विटर वॉर रस्त्यावर; भाजपच्या कार्यालयात निघालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यावरच रोखले

कोल्हापूर : राज्यातील सरकार ‘ईडी -सीबीआय’चे, कोल्हापुरात ‘आप’च्या निर्धार सभेत शिंदे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन

राष्ट्रीय : आपल्या देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही, मी..., नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत

जालना : ज्याला बसायचे त्याने बसावे... डबल इंजिनचा मीच ड्रायव्हर; दानवे गोरंट्याल यांच्यात 'जुंपली'

मुंबई : पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं