शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : २०२४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा ३५० तर एनडीए ४०० जागा जिंकणार, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’’, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

राष्ट्रीय : देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

राष्ट्रीय : चहानंतर आता टिफिनवर चर्चा, भाजपने बनवला 2024 साठी प्लॅन, जाणून घ्या रणनीती...

राष्ट्रीय : लैगिंक छळाचे आरोप असलेला खासदार पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये, राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : मोदींविरोधात सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव? मतांचं गणित 'धक्कादायक' 

राष्ट्रीय : पैलवान आंदोलन प्रकरणात भाजपची कारवाई; ब्रिजभूषण यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना

राष्ट्रीय : २०२४ चा निकाल आश्चर्यचकित करणार असेल, भाजप सत्तेतून बाहेर जाणार; राहुल गांधींचा अमेरिकेतून मोठा अंदाज

राष्ट्रीय : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली...' राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा

रायगड : प्रतापगड प्राधिकरणाचे उदयनराजे अध्यक्ष, शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा