शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये भाजपाला हरवलं, आता इतरही राज्यात पराभूत करू, न्यूयॉर्कमधून राहुल गांधींची गर्जना 

कल्याण डोंबिवली : शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे

मुंबई : माझ्याकडे गोपनीय अहवाल, सर्वेक्षणात भाजपला केवळ एवढ्या जागा; भास्कर जाधवांचा दावा

गोवा : लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणे हेच लक्ष्य; भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

गोवा : दिलखुलास गोयल आणि गोवा

राष्ट्रीय : शिवसेनेसारखीच युती तोडलेली! खुद्द अमित शहा भेटायला गेले, काय चाललेय 'विरोधकांच्या' राजकारणात

राष्ट्रीय : १० जूनचा अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द; PM मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची चर्चा सुरू

राष्ट्रीय : बृजभूषण यांच्यावर कारवाईसाठी दबाव; भाजपच्या महिला खासदारही नाराज

राजस्थान : अब नहीं सहेगा राजस्थान; भाजपचे विधानसभा निवडणूक अभियान घोषणेने सुरू होणार

बीड : 'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका