शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही, हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य

धाराशिव : आम्हाला गृहीत धरू नये, २३ जागांवर आम्ही ठाम; तानाजी सावंत यांचा भाजपला इशारा

राष्ट्रीय : नवे मंत्री आणि ‘एनडीए’त नवे मित्र येणार; केंद्रात मंत्रिपदाच्या धोरणात बदल होणार?

राष्ट्रीय : Odisha Train Accident: '26/11 वेळी NSG ला मुंबईत यायला 10 तास लागले', हरदीप सिंग पुरींचा काँग्रेसवर हल्लाबोल

अन्य क्रीडा : आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं

लातुर : कचरा समस्येवरून भाजपा युवा मोर्चाची लातूर महापालिकेसमोर निदर्शने

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप

धुळे : देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय

जळगाव : मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं