शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : देशाची गुपिते विकणाऱ्या कुरुलकर विरोधातही मोर्चे काढा; 'औरंगजेबा'वरून राऊतांनी सुनावले

राष्ट्रीय : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना भेटण्यासाठी कुस्तीपटू तयार! ठिकाण आणि वेळ अद्याप ठरलेली नाही

ठाणे : लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

ठाणे : भाजप प्रवेशासाठी अर्जुन काळेच्या मृत्यू प्रकरण्यात अडकविण्याचा प्रयत्न - भारत गंगोत्री

छत्रपती संभाजीनगर : देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र आहे - शरद पवार

नागपूर : रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

पुणे : उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार

मुंबई : भाजप फेरीवाल्यांच्या पाठीशी: आशिष शेलार, दादरमध्ये झाला विशेष कार्यक्रम

महाराष्ट्र : शिवसेना वर्धापन दिनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार?; नाराजांची होणार महामंडळावर बोळवण

मध्य प्रदेश : भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली!