शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जड्डूची पत्नी आमदार तर बहिणीची वाढली ताकद; २०२४ ला रंगणार वहिनी vs नणंद 'सामना'

राष्ट्रीय : निर्मला सीतारामन यांचे जावई प्रतीक दोशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहेत खास

यवतमाळ : भाजप लागली लोकसभेसह विधानसभेच्याही तयारीला; निवडणूक प्रमुखांची केली नियुक्ती

नाशिक : आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता

राष्ट्रीय : RSS संस्थापकांचा धडा अभ्याक्रमातून वगळणार? काँग्रेस मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ...

मुंबई : शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस ॲक्शनमोडमध्ये; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश

नागपूर : पवारांना धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक व्हावी - चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : राणे बंधुवर भाजपने बंदी घालावी, संजय काकडेंचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; नेमकं प्रकरण काय?

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद जठार भाजपचे निवडणूक प्रमुख

अमरावती : भाजपची मोर्चेबांधणी; विधानसभा, लाेकसभा निवडणूक प्रमुख जाहीर