शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली

कल्याण डोंबिवली : शिवसेना-भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करु नये; श्रीकांत शिंदेंनी ठणकावले

राष्ट्रीय : Rahul Gandhi: ...तेव्हा प्रेम कुठं होतं? राहुल गांधींना पत्र लिहून भाजपा नेत्यांचा बोचरा सवाल 

महाराष्ट्र : ...तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार, खासदार श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले 

नवी मुंबई : नवी मुंबईत भाजपने नेमले घरातलेच निवडणूक प्रभारी; दोन्ही मतदारसंघात आमदारांच्या नातेवाईकांना पसंती

राष्ट्रीय : अमेरिकेनं आसाम सरकारकडे मागीतली मोठी मदत, दुसऱ्या महायुद्धीशी संबंधित आहे कारण!

राष्ट्रीय : भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला

पुणे : औरंगजेबाच्या औलादी शोधणे गृहमंत्र्यांचेच काम; अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, पुण्यातून काँग्रेसचे मत

ठाणे : कल्याणमध्ये भाजपाचा शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा निर्णय; नरेश म्हस्केंनी दिली पहिली प्रतिक्रिया