शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबचा एवढा तिटकारा तर कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढून दाखवा

कल्याण डोंबिवली : शिवसेना-भाजप युती पेक्षा अधिकारी मोठा आहे का? भाजपच्या माजी आमदारांचा संतप्त सवाल

अमरावती : शिवसेना फोडण्यासाठी संजय राऊतांनी घेतले २०० कोटी; नितेश राणेंचा आरोप

महाराष्ट्र : कल्याणची जागा ही मुळची भाजपचीच, श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंनी फाजील लाड केले - संजय राऊत

गोवा : 'चिंतन' मध्ये मंत्र्यांनी धरला निधीसाठी आग्रह; गृह आधारसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी रेटा

ठाणे : लोकसभा निवडणूक लढवण्याची वैयक्तिक इच्छा असू शकते; म्हस्के यांचा चव्हाण यांना टोला 

व्यापार : रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली, काँग्रेस ही भ्रष्टाचाराचे.., केंद्रीय मंत्र्यांचा निशाणा

ठाणे : आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा

कल्याण डोंबिवली : शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल: रामदास आठवले

मुंबई : भाजपच्या हालचालींवरून शिंदेंचे खासदार अस्वस्थ; भाजपने नेमलेल्या प्रभारींवरूनही धुसफूस