शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ...तर एकनाथ शिंदेकडे भाजपाने नेतृत्व द्यावे; NCP नेते जयंत पाटलांचा खोचक सल्ला

नागपूर : मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका

आंतरराष्ट्रीय : शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डॉर्सी यांचा दावा

रायगड : रायगड, मावळमध्ये भाजपची मोर्चेबांधणी, शिंदे गट म्हणतो युतीधर्मानुसार आम्हीच!

कल्याण डोंबिवली : मीही भाजपची कार्यकर्ती, माझ्यावर अन्याय का? विनयभंग प्रकरणी पीडितेचे उपोषण

ठाणे : स्थानिकांनी मर्यादा सांभाळून बोलायला हवे, नरेश म्हस्के यांचा केळकर यांना सल्ला

राष्ट्रीय : कोविन डेटा लीक झाला आहे का? विरोधकांच्या गदारोळात सरकारने दिली महत्वाची अपडेट

राष्ट्रीय : 'वेळ आल्यावर...', लोकसभा निवडणुकीत भाजप-जेडीएस युतीवर कुमारस्वामींची पहिली प्रतिक्रिया

सांगली : जातनिहाय जनगणनेस नाही, आमचा विरोध जातीय राजकारणाला - केशव प्रसाद मौर्य 

उत्तर प्रदेश : भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या महिला समर्थकांचे अजब विधान; पत्रकारही झाले अवाक्