शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ४० पैकी ३५ जागांसाठी बिहारवर नजर! मांझी, चिराग, साहनी, कुशवाह होणार भाजपाचे सारथी

राष्ट्रीय : देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात; विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा दावा

फिल्मी : Bigg boss फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये घेतला प्रवेश

पिंपरी -चिंचवड : शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे

राष्ट्रीय : राज्यसभेतील ज्येष्ठ लोकसभेच्या रिंगणात! राणे, यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत

मध्य प्रदेश : मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा

नागपूर : आशीष देशमुख दुसऱ्यांदा भाजपमध्ये जाणार; १८ जून रोजी गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश

राष्ट्रीय : देशाला घराणेशाहीतून बाहेर पडायचंय..., खासदार गंभीरकडून PM मोदींचं तोंडभरून कौतुक

महाराष्ट्र : जर आम्ही उठाव केला नसता तर...; आमदार संजय शिरसाट यांचं भाजपा नेत्यांना आवाहन

महाराष्ट्र : महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? काँग्रेसची घणाघाती टीका