शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : ‘२७ जूनला कोल्हापुरात मोठा धमाका होणार, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाचे नेते भाजपात प्रवेश करणार’ धनंजय महाडिकांचा दावा

महाराष्ट्र : 'त्या' नेत्यानं काँग्रेस प्रवेशाची ऑफर दिली होती, पण...; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

नांदेड : 'खोकी अन् डोकी' प्रकरणात गुन्हा दाखल; भाजपाचा 'तो' निष्ठावंत शोधण्याचे आव्हान

मुंबई : निवडणुका जवळ आल्या की शरद पवार तेच बोलतात, फडणवीसांनी सांगितला इतिहास

राष्ट्रीय : देश उन्नत अन् सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व बळकट करा; सुधीर मुनगंटीवर यांचे आवाहन

कल्याण डोंबिवली : 'युती वेगळ्या विचारांनी अन् उद्देशाने झालीय,आम्ही सगळे एकत्र'; श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण

नागपूर : भाजपचे सदस्य आपल्याच जाळ्यात अडकले

नागपूर : आशिष देशमुखांनी घेतली गडकरींची भेट; उद्या भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : अरेरे! आश्वासनं दिली, मदत मिळाली नाही; भाजपा नेत्यावर आली रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ

राष्ट्रीय : पाटण्यात राहुल गांधी दाखवणार काँग्रेसची ताकद, करणार रोड शो