शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली?

पुणे : एका राज्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजे... 'भारत राष्ट्र समिती'च्या पक्ष विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 'हे तर गोडसे-सावरकरांना पुरस्कार देण्यासारखं आहे', जयराम रमेश यांच्या ट्विटने काँग्रेस नाराज

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही संपवून टाकला; वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं

महाराष्ट्र : 'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र

राष्ट्रीय : 'भगवंत मान मुख्यमंत्री आहेत की पायलट', त्यांचे एकच काम, केजरीवालांना देशात फिरवायचे: अमित शहा

महाराष्ट्र : भविष्यात आणखी काही लोक ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत; गिरीश महाजन यांचं मोठं विधान

मुंबई : एकेकाळी भाजपची लोक मातोश्रीवर यायची आणि आता..., उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

राष्ट्रीय : 'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका