शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'कोणीही पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेला धक्का बसणार नाही, शिवसेना धक्काप्रूफ आहे'

मुंबई : आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई : 'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : गाढवाला रावण केलंय, डायरेक्टरला अटक करा; भाजपा नेते राज पुरोहित आदिपुरुषवर भडकले

महाराष्ट्र : दिग्दर्शकापेक्षा भाजपची मोठी चूक..., 'आदिपुरुष'वर बंदी घाला, कॉंग्रेसची मागणी

महाराष्ट्र : ५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या? ८८ हजार कोटींच्या नोटघोटाळ्याची JPCकडून चौकशी करा, काँग्रेसची मागणी

ठाणे : Kalyan: भाजप आमदाराची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या तोंडी मुस्लिम लीगची भाषा; भाजपाचा घणाघात, प्रकरण काय?

ठाणे : Kalyan: स्वत:चे घर कसे भरेल हेच काही लोकप्रतिनिधींचे काम, भाजप आमदारांचे नाव न घेता शिवसेना शहर प्रमुखाची टीका

फिल्मी : 'थिएटरमध्ये हनुमानाला हेच दाखवणार का?' विभीषणाच्या पत्नीच्या दृष्याने नवा वाद