शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडेंवर गुन्हा, दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी खंडपीठात धाव; काय आहे प्रकरण?

ठाणे :  आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची माजी आमदार मेहतांची मागणी 

मुंबई : नऊवारी नेसून चित्रा वाघ यांची योगासने; अयोध्या पौळचा खोचक टोला

राष्ट्रीय : ४०० जागांचे लक्ष्य, नरेंद्र मोदींचा कानमंत्र; विरोधकांसाठी भाजपाचा 'असा' आहे Counter Plan

आंतरराष्ट्रीय : PM Modi In USA: योग भारतातून आला, खूप जुनी परंपरा, पेटंट मुक्त, पंतप्रधान मोदी UN मध्ये म्हणाले...

चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे भाजपात जाणार; राष्ट्रवादीला मोठा धक्का

मुंबई : ...जेव्हा वाजपेयींनी शरद पवारांना दिली होती 'महायुती'ची ऑफर; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला किस्सा

मुंबई : कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन

राष्ट्रीय : मोठी बातमी! जीतन राम मांझी NDA मध्ये सामील; अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा...

राजस्थान : 'RSS आणि BJP लोकांना भडकवतात अन् दंगली घडवतात', अशोक गहलोत यांचा गंभीर आरोप